अभ्यासक्रम व विषय प्रथम वर्ष कला शाखा
आवश्यक विषय
१ इंग्रजी   २  मराठी
ऐच्छिक विषय    खालील पैकी कोणतेही तीन
१  अर्थशास्त्र
/ ग्रुहशास्त्र
२  राजशास्त्र
/ समाजशास्त्र
३  इंग्रजी वाड़मय
/ मराठी वाड़मय
४   इतिहास
पर्यावरणशास्त्र
रा. तु. म. विद्यापीठाच्या अध्यादेशानुसार सत्र २००७  २००८ पासुन बी. ए. द्वितीय वषाच्या अभ्यासक्रमात पर्यावरणशास्त्र हा नविन विषय सर्वांना अनिवार्य करण्यात आलेला आहे.
या अभ्यासक्रमात कालावधी ६ महिन्यांचा असून त्याकरिता विद्यापीठाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल . प्रमाणपत्राशिवाय पदवी मिळणार नाही.
प्रवेश पध्दती
प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रवेश आवेदन पत्र स्वतःच्या हस्तक्षरात सुवाच्च, अचूक व संपूण स्वरुपात भरुन द्यावे. आवेदनपत्रासोबत खालीलप्रमाणे प्रमाण पत्रे जोडावी लागतील.

शाळा महाविद्यालय सोडल्याचे मूळ प्रमाणपत्र.
. मूळ गुणपत्रिका.
. चारित्र्य प्रमाणपत्र.
. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
. जातीचे प्रमाणपत्र. 

. एच. एस. सी. परीक्षा खाजगीरित्या दिली असल्यास बोर्डाचे अस्थायी प्रमाणपत्र.
.इतर  बोर्ड अथवा विद्यापीठातून येणारया विद्याथ्याचे मूळ स्थलांतर प्रमाणपत्र.
.पात्रता प्रमाणपत्र.
महाविद्यालयात प्रवेश पात्रता
प्रवेश देणे किंवा न देणे व प्रवेश दिल्यानंतर महाविद्यालयाचे नियम मोडणारया विद्यार्थांचे नाव काढून टाकणे यासंबधी संपूर्ण अधिकार प्राचार्यांकडे सुरक्षित आहेत.
. प्रवेशाची अंतीम तारिख विद्यापीठ व शासन ठरविल . परंतु वर्गातील विद्यार्थी संख्या पूर्ण झाल्यास त्यापूर्वी प्रवेश बंद होऊ शकतो.
.विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी प्रवेशास अपात्र ठरवल्यास त्याचे प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही.
.प्रत्येक विद्यार्थ्यांची विषयनिहाय ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यापीठाची परीक्षा देता येणार नाही.
नामांकण पत्र
.बी. . प्रथम वर्षाला प्रवेष घेणारया प्रत्येक विद्यार्थांनी नामांकण अर्ज भरून दि. ३१ जुलै २०१० पर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
.३१ जुलै २०१० नंतर नामांकण अर्ज सादर करणारया विद्यार्थांयांना विद्यापीठाच्या सूचनेनुसार ५० रू. विलंब शुल्क प्रतिमाह आकारला जाईल.
सवलती व शिष्यव्रुत्ती
. ज्या विद्यार्थांयाच्या वडिलांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न १५,००० रूपये च्या आत असेल त्यानां सरकारतर्फे शिक्षण शुल्क पूर्ण दिले जाते त्यानां शिक्षण शुल्क माफ असते. याशिवाय शुल्कात काही सवलती असतात.
.अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , इतर मागासवर्गीय जाती व भटक्या व विमुक्त जाती इत्यादी जातिना तसेच स्वातंत्र्य सैनिकांची मुले व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची मुले यांच्याकरीता भारत सरकारची शिष्यव्रुत्ती मिळते . शिवाय राष्ट्रीय कजाउ शिष्यव्रुत्तीकरीता अर्ज करता येईल.
. अंध , अंपग व मुकबधिर विद्यार्थांना मिळणारया सवलती आणि शिष्यव्रुत्तीची माहिती कार्यालयातुन घ्यावी.
 
 
DESIGNED BY: MS
COPYRIGHT @ 1996-2016. ALL RIGHTS RESERVED.